नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान सोहळा येत्या सोमवारी (दि.३०) कालिदास कलामंदिर येथे सकाळी ११ वाजता आहे. यावेळी राज्यातील २३ आदिवासी सेवक व तीन सेवा संस्थांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविले जाणार आहे. अध्यक्षस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ असतील. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी आयुक्तांनी केले आहे.
आदिवासी सेवक पुरस्कारांचे उद्या वितरण
By admin | Updated: June 29, 2014 00:36 IST