शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

शहरात उद्या पल्स पोलिओ मोहीम

By admin | Updated: February 19, 2016 23:31 IST

शहरात उद्या पल्स पोलिओ मोहीम

नाशिक : महापालिकेच्या वतीने रविवारी (दि.२१) शहरात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येणार असून, त्यासाठी दोन हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. रविवारी होणाऱ्या या मोहिमेचे महापौर अशोक मुर्तडक करणार आहेत. ही मोहीम अचूकपद्धतीने पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १८५७ कर्मचारी १३६ पर्यवेक्षक, प्रभाग अधिकारी म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी अशी टीम उभारण्यात आली आहे. रविवारी मोहीम पार पडल्यानंतरही कर्मचारी घरोघर जाऊन पोलिओ डोस दिल्याची खात्री करून घेणार आहेत. सदर कार्यवाही सलग पाच दिवस चालणार आहे. त्यासाठी एकूण ६१७ टीम असून, १२७ आपीपीआय पर्यवेक्षक काम करतील. त्यासाठी प्रत्येक पथकात दोन कर्मचाऱ्यांचे एक पथक आणि पाच पथक मिळून एक पर्यवेक्षक याप्रमाणे मूल्यमापन करणार आहेत. यात महापालिकेबरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थीही सहभागी होणार आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)