शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

टमाटे कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:29 IST

टमाटे उत्पादनातून खर्च भरून निघणे अवघड झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, २० किलोच्या प्रति क्र ेटला ४० ते ५० रु पये भाव मिळत असल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये निर्यात होणारा टमाटे माल सीमाबंद असल्याने याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देउत्पादकांना आर्थिक फटका

मानोरी/येवला : टमाटे उत्पादनातून खर्च भरून निघणे अवघड झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, २० किलोच्या प्रति क्र ेटला ४० ते ५० रु पये भाव मिळत असल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये निर्यात होणारा टमाटे माल सीमाबंद असल्याने याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.मानोरी बुद्रुक, खडकीमाळच्या शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात घेतलेल्या टमाटे पिकासाठी सुतळी, टोकर, मल्चिंग पेपर, कीटकनाशके फवारणी, मजुरीसाठी उसनवारी, दुकानदारांची उधारीही देणे बाकी असल्याने ती द्यावी कशी? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टमाटे एक दिवसाआड तोडावे लागत असल्याने त्यासाठी मजूर मिळणेदेखील अवघड झाले आहे. त्यातही वाहतुकीसाठी वाहनांचीदेखील वानवा भासत आहे. क्षमतेपेक्षा जास्त टमाटे गाड्यांमध्ये वाहतूक सुरू आहे.एवढे करूनही मोठ्या प्रमाणात केलेल्या मेहनतीवर आणि खर्चावर पाणी फेरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे हवालदिल झालेल्या बºयाच शेतकºयांनी टमाटे विक्र ीसाठी न नेता जनावरांना चारा म्हणून उपयोग केला आहे, तर काही शेतकºयांनी टमाटे कमी दराअभावी रस्ताच्या कडेलादेखील ओतून दिल्याचे दिसून येत आहे.४काही शेतकºयांना मजूर मिळत नसल्याने शक्य होईल तेवढे टमाटे तोडतात आणि पर्याय उपलब्ध नसल्याने काही टमाटे लाल होऊन जातात. टमाटे तोडण्यासाठी एका क्र ेटला २० रु पयांपर्यंत मजुरी, २५ रु पयांपर्यंत प्रति क्रेटला गाडी भाडे द्यावे लागत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी