शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस यंत्रणेकडून होतेय टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:32 IST

जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना तक्रार नक्की करायची कोठे? असा प्रश्न पडला आहे़ गंगापूर पोलीस ठाण्यात गेल्यास ते आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत पाठवितात तर आर्थिक गुन्हे शाखा गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगतेय़ पोलिसांकडून होत असलेल्या टोलवाटोलवीमुळे अखेरचा पर्याय म्हणून मंगळवारी (दि़८) गुंतवणूकदार गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी जाणार आहेत़

नाशिक : जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना तक्रार नक्की करायची कोठे? असा प्रश्न पडला आहे़ गंगापूर पोलीस ठाण्यात गेल्यास ते आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत पाठवितात तर आर्थिक गुन्हे शाखा गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगतेय़ पोलिसांकडून होत असलेल्या टोलवाटोलवीमुळे अखेरचा पर्याय म्हणून मंगळवारी (दि़८) गुंतवणूकदार गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी जाणार आहेत़गंगापूर रोडवरील दत्त चौकात कार्यालय असलेल्या कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून सुमारे पंधरा कोटी रुपयांना गंडविल्याचे समोर आले आहे़ सर्वप्रथम गुंतवणूकदार गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी गेले असता कोट्यवधी रुपयांची फसवणूक असल्याने त्यांना पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत जाण्याचा सल्ला देण्यात आला़ त्यानुसार सोमवारी (दि़७) बहुतांशी गुंतवणूकदार तक्रारीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे गेले असता त्यांना पुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे़जादा परतावा देण्याचे आमिष कंपनीचे संचालक दाखवित होते़ काही दिवसांपासून संचालकांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून त्यांनी कंपनी बंद केल्याचे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे़ त्यातच पोलिसांकडूनही टोलवाटोलवी केली जात असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी