शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मद्य खरेदीसाठी घ्यावे लागणार टोकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:48 IST

नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ‘डिस्टन्स’ नियमांचे तीनतेरा वाजले आणि लॉकडाउनचा फज्जादेखील उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले.

नाशिक : लॉकडाउन काळात गेल्या सोमवारी मद्यविक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती. यावेळी मद्यपींची मद्यखरेदीकरिता एकच झुंबड उडाल्यामुळे ‘डिस्टन्स’ नियमांचे तीनतेरा वाजले आणि लॉकडाउनचा फज्जादेखील उडाल्याचे चित्र शहरात दिसून आले. पोलिसांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य स्वरूपात बळाचाही वापर करावा लागला होता. यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तत्काळ मद्यविक्री बंदीचे आदेश काढले. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मद्यविक्रीबाबतचे व्यवस्थापन सोपविण्यात आले. या विभागाने आता शहरात चाचपणी सुरू केली असून, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्याबाबत ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याची माहिती मिळताच शहरातील मद्यव्रिकीची दुकाने पुन्हा सुरू होणार असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. यानंतर पुन्हा शेकडोंच्या संख्येने मद्यपींनी आपल्या जवळच्या दुकानांजवळ कूपन अथवा टोकन घेण्यासाठी रणरणत्या उन्हात रांगा लावल्याचे दिसून आले. यामध्ये ग्राहकाला ठराविक चिठ्ठी दिली जाईल. यामध्ये ग्राहकाने स्वत:चे नाव, मोबाइल नंबर, मद्याची मागणी इत्यादी गोष्टी एका कागदावर लिहून दुकानदाराला द्यावयाच्या आहेत. यानुसार दर तासाला ५० ग्राहकांना मद्यविक्री केली जाऊ शकते, असा अंदाज राज्य उत्पादन विभागाकडून वर्तविला गेला आहे. दिवसभरातून एकूण ४०० ग्राहकांना मद्यविक्री केली जाईल. अगोदरच्या दिवशी ज्या ग्राहकांना मद्य मिळू शकले नाही त्यांना दुसºया दिवशी मद्य उपलब्ध करून देण्याची सोय करावी, असेही राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक डॉ. मनोहर अंचुळे यांनी सांगितले.अंचुळे यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यानुसार, ग्राहकांना सदर मागणीपत्राचा नमुना दिल्यानंतर त्यांना टोकन क्रमांक देण्यात यावा. जर टोकन उपलब्ध नसेल तर एका कोºया कागदावर दुकानदाराने स्वत:च्या दुकानाचा शिक्का व दूरध्वनी क्रमांक देऊन त्यावर अनुक्रमांक द्यावा. तो अनुक्रमांक ग्राहकाला दिलेल्या अनुक्रमांकाचाच असावा साधारणपणे अशा ५० ग्राहकांना सेवा एका तासात दिली जाऊ शकते. त्यानंतर पुढील तासात ५१ ते १०० क्रमांक असे ८ तासात जास्तीत जास्त ४०० लोकांना मद्यविक्री सहज करता येऊ शकेल, असे उत्पादन शुल्क विभागाने म्हटले आहे.-------निरीक्षक, दुय्यम निरीक्षक ‘झोनल आॅफिसर’विभागातील निरीक्षक व दुय्यम निरीक्षक यांना परिमंडळ अधिकारी म्हणून विशिष्ट भागासाठी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात गर्दीच्या एफएल-२ अनुज्ञप्तीच्या ठिकाणी वारंवार भेटी देत पाहणी करून योग्य त्या सूचना करावयाच्या असल्याचे म्हटले आहे. नियमांचा भंग करणाºयांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.---गर्दी कमी होण्यास मदतदुकानदाराने दर १५ मिनिटांनंतर अथवा आवश्यकतेनुसार कोणत्या ग्राहकाच्या टोकन क्रमांकाची सेवा सुरू आहे ते सूचना फलकारवर नमूद करावे. यातून गर्दी कमी होण्यास मदत होईल. ग्राहकांनी तोंडाला मास्क व परस्परांमध्ये ‘डिस्टन्स’ ठेवणे आवश्यक असून, यासाठी विक्रेत्यांनी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून शिस्तीत मद्यविक्री करावयाची आहे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक