शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

शौचालय-घरकुलांच्या धनादेशाचे वाटप

By admin | Updated: February 19, 2016 23:44 IST

शौचालय-घरकुलांच्या धनादेशाचे वाटप

नाशिक : इंदिरा आवास घरकुल योजना व हगणदारीमुक्त गाव अभियानाच्या योजनांमधील पात्र लाभार्थींना सोमवारी (दि.१५) विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी काही कामांची पाहणीही केली.दिंडोरी तालुक्यातील जानोरी आंबे व आंबेदिंडोरी या दोन गावांना सोमवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी भेटी दिल्या. त्यावेळी जानोरी आंबे येथील इंदिरा आवास घरकुल योजनेत पात्र असलेल्या व हगणदारीमुक्त गाव अभियानाच्या २० बेघर लाभार्थ्यांना त्या त्या योजनांच्या रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच आंबे दिंडोरी येथील भूमिगत गटार योजनेची पाहणी यावेळी आयुक्त एकनाथ डवले यांनी करून त्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) प्रतिभा संगमनेरे, प्रांत मुकेश भोगे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, शिवसेना गटनेते प्रवीण जाधव व स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)