शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:01 IST

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान होणार असून, निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून रविवारी मतदान केंद्रांवर साहित्य पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.  दरम्यान, रविवारची संधी साधत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. या निवडणुकीत १६ उमेदवार नशीब आजमावित असून ...

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२५) मतदान होणार असून, निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून रविवारी मतदान केंद्रांवर साहित्य पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.  दरम्यान, रविवारची संधी साधत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ पिंजून काढत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. या निवडणुकीत १६ उमेदवार नशीब आजमावित असून चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.  नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी १६ उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढतीची शक्यता वर्तविली जात आहे.  एकूण १६ उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत असून, पाचही जिल्ह्णांत ९४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान होणार आहे. पाचही जिल्ह्णात एकूण ५३,३३५ इतके मतदार आहेत. त्यामध्ये ४०,४१२ पुरुष तर १२ ९२३ स्त्री मतदार आहेत. नाशिक शहरात एकूण २५ मतदान केंद्रे आहेत.शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्याने पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत. अंतिम टप्प्यात सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर करण्यात आला. मतदारसंघ मोठा असल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदारांची कसरत होत आहे. चारही जिल्ह्यांत कार्यकर्त्यांच्या जोरावर प्रचार करावा लागत आहे. शहरातील २५ मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक