शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आज ग्रहणवेधकाळातही करा गुरुपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 01:00 IST

खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात.

नाशिक : खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात. त्यामुळे दि. १६ जुलै रोजी ग्रहण वेधकाळात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपुजन करता येईल, असा निर्वाळा सोलापूरचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी दिला आहे.मंगळवारी (दि.१६) दुपारी ४ वाजेपासूनच खंडग्रास चंद्रग्रहणाचा वेधारंभ होणार आहे. खंडग्रास चंद्रग्रहण आणि त्याच दिवशी गुरुपौर्णिमा आल्याने ग्रहणवेधकाळात गुरुपूजन करावे किंवा नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. त्याबाबत खुलासा करताना दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी म्हटले आहे, खंडग्रास चंद्रग्रहण हे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने तीन प्रहर आधी म्हणजेच मंगळवारी (दि.१६) दुपारी ४ वाजेपासूनच ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन मात्र निषेध आहे. ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा करता येतात. त्यामुळे ग्रहण वेधकाळातही गुरुपूजन करता येईल. तसेच पौर्णिमेनिमित्त केली जाणारी सत्यनारायणाचीही पूजा व कुलधर्म करता येईल. दुपारी ४ वाजेपर्यंत भोजन घेता येईल, मात्र सायंकाळी वेधकाळात गुरुपूजन करावयाचे असल्यास खडीसाखरेचा प्रसाद घ्यावा, अशी माहितीही दाते यांनी दिली आहे.ग्रहणाची मुंबईतील स्थितीवेधारंभ :दुपारी ४ वाजेपासून (१६ जुलै)स्पर्श :रात्री १ वाजून ३२ मिनिटे (१७ जुलै)मध्य :रात्री ३ वाजून १ मिनिट (१७ जुलै)मोक्ष :पहाटे ४.३० वाजता (१७ जुलै)ग्रहणपर्व :रात्री २ वाजून ५८ मिनिटे

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमाNashikनाशिक