शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आज शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 02:19 IST

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयारीमुळे शहराला भगवी झालर प्राप्त झाली आहे. दरम्यान, बुधवारी (दि.१९) सायंकाळी वाकडी बारव येथून पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशहराला भगवी झालर चौकाचौकांत शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी

नाशिक : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयारीमुळे शहराला भगवी झालर प्राप्त झाली आहे. दरम्यान, बुधवारी (दि.१९) सायंकाळी वाकडी बारव येथून पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे.शिवजयंतीनिमित्त शहरातील शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे ध्वज, भगव्या पताका, मोठ्या आकारातील होर्डिंग्ज यांसह विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शहरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. ढोल-ताशासोबतच पारंपरिक वाद्याच्या तालात निघणाऱ्या या मिरवणुकीत भवानी तलवारीची ही प्रतिकृती पाहण्याची शिवप्रेमींमध्ये उत्सुकता असल्याने मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी पहायला मिळणार आहे. संपूर्ण शहरातून मिरवणुकीत सहभागी होणाºया शिवप्रेमींच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मंच उभारण्यात आले.भवानी तलवारीला मानशिवजयंतीनिमित्त बुधवारी (दि.१९) ‘वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल लंडन’मध्ये नोंदणी झालेली १३० किलो वजनाची, १३ फूट लांब ९ इंच रुंद पाते असलेल्या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचा मानाच्या पहिल्या मिरवणुकीत समावेश करण्यात येणार आहे.असा असेल मिरवणुकीचा मार्गजुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून निघणारी मिरवणूक चौक मंडई, दादासाहेब फाळकेरोड, भद्र्रकाली मार्के ट, संत गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट अळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौकमार्गे रामकुंडावर पोहोचणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकShivjayantiशिवजयंती