शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

निमा निवडणुकीचे आज चित्र स्पष्ट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:28 IST

: नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल अशी सरळसरळ लढत होत आहे. रविवारी माघारीचा शेवटचा दिवस असून, दोन्ही पॅनलकडून शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नसल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. आता माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल आणि उद्योग विकास पॅनल अशी सरळसरळ लढत होत आहे. रविवारी माघारीचा शेवटचा दिवस असून, दोन्ही पॅनलकडून शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नसल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. आता माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.  निमाच्या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दोन्ही पॅनलकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात सत्ताधारी एकता पॅनलकडे सर्वाधिक इच्छुकांची संख्या आहे. त्यामुळे साहजिकच उमेदवार निवडताना अन्य उमेदवार नाराज होण्याची शक्यता गृहीत धरून उमेदवार जाहीर केले जात नसल्याचे समजते. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत माघारीची वेळ आहे. एकता पॅनलच्या श्रेष्ठींनी बहुतांश उमेदवारांची उमेदवारी निश्चित केल्याचे समजते. माघारीच्या वेळेपूर्वी उमेदवार घोषित करण्याची व्यूहरचना केली जात आहे. या निवडणुकीसाठी २९ जुलै रोजी मतदान होणार असून, निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षी मोठ्या उद्योग घटकासाठी अध्यक्षपद राखीव आहे. तर सरचिटणीस, खजिनदार प्रत्येकी एक पद, उपाध्यक्ष २ पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी, सचिव २ पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी आणि सिन्नर, दिंडोरी यांसह कार्यकारिणीच्या ३४ अशा ४१ पदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसी