शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ सप्तशृंगी देवीचे दर्शन होणार आता आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:25 IST

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवीचे दर्शन आता आॅनलाइन व घरबसल्या देवीचे दर्शन, सांज आरती, दुपारची व संध्याकाळची आरती, आॅनलाइनद्वारे बघायला मिळणार आहे

लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ सप्तशृंगी देवीचे दर्शन होणार आता आॅनलाइनसप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धस्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवीचे दर्शन आता आॅनलाइन व घरबसल्या देवीचे दर्शन, सांज आरती, दुपारची व संध्याकाळची आरती, आॅनलाइनद्वारे बघायला मिळणार आहे सोमवार, दि.१ जानेवारीपासून या सेवेचा लाभ घेता येणार आहे. न्यासाच्या ६६६.२ंस्र३ं२ँ१४ल्लॅ्र.ल्ली३ हे संकेतस्थळ व फेसबुकवरील अधिकृत २ँ१ीी २ंस्र३ं२ँ१४ल्लॅ ठ्र६ं२्रल्ल्र ऊी५्र ळ१४२३ रंस्र३ं२ँ१४ल्लॅ ॠं िपेजवर आॅनलाइन दर्शनाची व्यवस्था सुरू केली जाणार आहे.या आॅनलाइन दर्शनाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांनी केले आहे.