शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

आज दहावीचा आॅनलाइन निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:16 IST

नाशिक : विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तथा दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी (दि.८) दुपारी १ वाजता ...

नाशिक : विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तथा दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी (दि.८) दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांची व पालकांची उत्स्कु ता शिगेला पोहोचली आहे.नाशिक विभागातून दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील दिशा ठरणार आहे. त्याचप्रमाणे दहावीच्या निकालानंतर अकरावी व तंत्रनिकेत प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याने विद्यार्थी व पालकांसोबतच विविध शिक्षण संस्थांनाही दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागलेली होती. ही प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून, शनिवारी, दुपारी १ वाजेपासून विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. आॅनलाइन निकालाच्या दुसºया दिवसापासून गुणपडताळणीसाठी १६ जूनपर्यंत व छायांकित प्रतिसाठी २९ जूनपर्यंच निश्चित शुल्कासह अर्ज करण्याची सोय उपलब्ध देण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून, अधिक माहितीसाठी विभागीय मंडळाच्या कार्यालयात संपर्क साधता येणार आहे. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दुसºया दिवसापासून पुढील पाच कार्यालयीन दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. दरम्यान, मार्च २००९ च्या माध्यमित शालांत प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीत अथवा गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी लगतच्या दोन परीक्षांमध्ये म्हणजेच जुलै-आॅगस्ट २०१९ व मार्च २०२० अशा दोनच संधी श्रेणी/गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहणार आहेत.मोबाइलवरबीएसएनएलधारकांनी MHSSC  टाइप करून ५७७६६ क्रमांकावर पाठवासंकेतस्थळावरwww.mahresult.nic.inwww.hscresult.mkcl.orgwww.maharashtraeducation.com

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थी