शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाची आज पहिली सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:11 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, मंगळवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता पहिली सोडत काढण्यात येणार आहे.

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रि या राबविण्यात येत असून, मंगळवारी (दि.१३) दुपारी १२ वाजता पहिली सोडत काढण्यात येणार आहे.  शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील ४६६ शाळांमधील ६,५८९ जागांसाठी सुमारे दहा हजार ४१६ प्रवेश अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जांच्या आधारे जिल्हाधिकारी कार्याल-यासमोरील शासकीय कन्या शाळेत मंगळवारी पहिली सोडत काढण्यात येणार आहे. आर्थिक दुर्बल घटाकांतील विद्यार्थ्यांना प्राथमिक पूर्व व पहिलीसाठी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी आरटीई कायद्यामुळे संधी मिळते. त्यामुळे जिल्हाभरातून सुमारे दहा हजार ४१६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रक्रियेअंतर्गत अर्ज केले आहेत. यापैकी सोडत पद्धतीने प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यासंबंधीची माहितीही मोबाइल संदेशाद्वारे दिली जाणार आहे. प्रवेशाची संधी मिळ-णाºया विद्यार्थ्यांचे पालक १४ ते २४ मार्च या कालावधीत प्रवेश घेऊ शकतील. यानंतर रिक्त असणाºया जागांसाठी दि. २८ ते ३१ मार्च या कालावधीत दुसरी सोडत निघणार असून, दि.२ ते १२ एप्रिल दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे. पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात सोडत पद्धत राबविण्यात येणार असून, या प्रक्रियेचे थेट प्रेक्षपण नाशिकमध्येही पहायला मिळणार असल्याने या प्रक्रियेची पारदर्शकता राखली जाणार आहे. त्यासाठी शासकीय कन्या शाळेत प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Schoolशाळा