शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तिसगाव चार दिवसांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 17:09 IST

दिंडोरी : सद्याच्या विज्ञानाच्या युगात माणूस एक मिनिट देखील विजेशिवाय राहू शकत नाही; पण दिंडोरी तालुक्यातील तिसगावकर गेल्या चार दिवसापासून हा अनुभव घेत आहेत.

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीकडून प्रत्येकवेळी केराची टोपली दाखवली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला

दिंडोरी : सद्याच्या विज्ञानाच्या युगात माणूस एक मिनिट देखील विजेशिवाय राहू शकत नाही; पण दिंडोरी तालुक्यातील तिसगावकर गेल्या चार दिवसापासून हा अनुभव घेत आहेत.तिसगाव हे जवळपास तीन हजार लोकसंख्येचे गाव असून पूर्ण गावासाठी एकच ट्रान्सफार्मर आहे. हा ट्रान्सफार्मर सदोदित नादुरु स्त असतो. कारण एवढ्या लोकसंख्येला तीन ट्रान्सफार्मरची आवश्यकता असताना एकच ट्रान्सफार्मरवर लोड येतो. त्यामुळे नागरिकांना सतत अंधाराचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायत मार्फत वीज वितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन दिले पण वीज वितरण कंपनीकडून प्रत्येकवेळी केराची टोपली दाखवली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.चार दिवसापासून ग्रामस्थ पूर्ण अंधारात आहेत. ग्रामपंचायतीने वणी, दिंडोरी, नाशिक येथील विजवितरणाच्या कार्यालयात निवेदन दिले. पण अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावर त्वरीत निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा इशारा सिरपंच हिराबाई ढगे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वणीच्या वितरण विभागाच्या अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता संपर्कहोऊ शकला नाही. तर ग्रामस्थांनीही संबंधित अधिकार्यांना फोन केल्यास ते उचलत नसल्याची तक्र ार केली आहे.

टॅग्स :electricityवीजgram panchayatग्राम पंचायत