शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पती, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने पोटच्या दोन मुलींचा खून केला अन् टेरेसवरून उडी घेत स्वतःला संपविले

By अझहर शेख | Updated: May 8, 2024 14:00 IST

कोणार्कनगर इच्छामणी नगर हरी वंदन इमारतीत राहणाऱ्या मयत निकुंभ या महिलेचा पती कामानिमित्त पुणे जिल्ह्यात असून बुधवारी घरी कोणी नसतांना तिने हे कृत्य केले.

संदीप झिरवाळ, पंचवटी : आडगाव शिवारातील कोणार्क नगर परिसरात राहणाऱ्या  विवाहितेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन लहानग्या मुलींना काहीतरी विष देऊन तसेच गळा आवळून खून करत स्वतः इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.8) सकाळी घडली. या घटनेत तिघा मायलेकींचा मृत्यू झाला. अश्विनी स्वप्निल निकुंभ (३०,रा.कोणार्कनगर) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

बुधवारी सकाळी निकुंभ या महिलेने कौटुंबिक कारणावरून सकाळी 2 व 7 वर्षांच्या मुलींना जिवे मारले आणि त्यानंतर स्वतः टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. सदर महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात पती व सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आडगाव पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.ताऊ आणि माऊ असे खून झालेल्या 2 व 7 वर्षीय मुलींचे नाव आहे.

कोणार्कनगर इच्छामणी नगर हरी वंदन इमारतीत राहणाऱ्या मयत निकुंभ या महिलेचा पती कामानिमित्त पुणे जिल्ह्यात असून बुधवारी घरी कोणी नसतांना तिने हे कृत्य केले.