शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सराफा कारागिरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:03 IST

मनमाड : सराफ बाजार सुरू करण्याची मागणी

ठळक मुद्दे विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनची असलेली स्थिती यामुळे आजमितीला सर्व व्यवसाय डबघाईला

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : सर्वत्र फैलावलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनची असलेली स्थिती यामुळे आजमितीला सर्व व्यवसाय डबघाईला आले आहेत. शासनाने विवाह सोहळ्यांना काही अटींवर परवानगी दिली असली तरी यामध्ये महत्वाचे स्थान असलेल्या आणि ‘सौभाग्याचे लेणं’ घडवणाऱ्या कारागिरांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडला आहे.शासनाने सर्वत्र लग्नविधीस ठराविक अटीवर अनुमती दिलेली आहे. लग्नसराई चा हंगाम संपायला अगदी थोडे दिवस शिल्लक राहिले आहेत. मनमाड शहर व त्यावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील गावाची संख्या मोठी असून व्यावसायिक उलाढाल ही सराफा बाजारातच होत असते. सध्या लागत असलेल्या लग्न विधी मध्ये पारंपारिक दागिना म्हणून लग्नातील वधू व वर अश्या मंडळींना देवाची स्थापना घरात करूनच सुरु वात करावी लागते. सोबत सौभाग्यवतीचं लेणं म्हणजे सोन्याचे मंगळसूत्र व मणी ह्यांना अनन्यसाधारण महत्व असते. परंतु ह्या दागिन्यांसह,देव घडविणारे सुवर्ण कारागीर यांची दुकाने बंद असल्याने लग्न कार्यात फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. शासनाने या सर्व बाजूने विचार करून विषाणू संबघी असलेले सर्व नियम पाळून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी मनमाड शहर सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने पालिका प्रशासनास निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे....मग सराफांनाही द्या परवानगीमनमाड येथे कंटेन्मेंट झोन असतांना ज्या कसोटीच्या आधारे मद्य विक्र ीस परवानगी देण्यात आली आहे त्याच कसोटीच्या आधारे आम्हाला परवानगी मिळावी असेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अरु ण सोनवणे,संघटक सुरेश लोढा,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारीक, अजित सुराणा,रिखब ललवाणी,विनोद वर्मा आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक