शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांवर स्वखर्चाने घंटागाड्या चालविण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 00:56 IST

घंटागाड्यांमध्ये डिझेल शिल्लक राहत नसल्याने या घंटागाड्या अनेक ठिकाणी फिरकतच नाहीत. प्रभाग क्रमांक २८ व २९ मधील काही नगरसेवकांनी मात्र स्वत:च्या खिशातून घंटागाडीत डिझेल टाकून त्या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी प्रभागात फिरवत असल्याचे दिसते. यामुळे महापालिकेचा गैरकारभार उघड झाल्याचे सिडको भागात बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देडिझेल संपल्याने नामुष्की : सिडको परिसरात कचऱ्याचे ढीग

सिडको : परिसरात बहुतांशी भागात घंटागाड्यांमध्ये डिझेल शिल्लक राहत नसल्याने या घंटागाड्या अनेक ठिकाणी फिरकतच नाहीत. प्रभाग क्रमांक २८ व २९ मधील काही नगरसेवकांनी मात्र स्वत:च्या खिशातून घंटागाडीत डिझेल टाकून त्या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी प्रभागात फिरवत असल्याचे दिसते. यामुळे महापालिकेचा गैरकारभार उघड झाल्याचे सिडको भागात बघावयास मिळत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून सिडको भागातील घंटागाड्या अनियमित येत असल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पूर्वीच्या ठेकेदाराकडील घंटागाड्या या नागरिकांचा कचरा वेळेवर उचलत नसल्याने तसेच प्रभागात अनियमित घंटागाडी फिरणे यांसह अनेक अडचणींमुळे तसेच मनपाने दिलेल्या अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांचा ठेका हा गेल्या डिसेंबर महिन्यात रद्द करण्यात आला आहे. यानंतर दुसºया ठेकेदाराला हा ठेका देण्यात आला असताना त्याच्याकडूनही सिडको भागातील कचरा उचलण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराकडून टाळाटाळ केली जात असल्याने सिडको भागात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचलले आहे. याचा त्रास हा नागरिकांबरोबरच सिडकोतील सर्वच नगरसेवकांना होत आहे. यापुढील काळातही अशीच परिस्थिती राहिल्यास नगरसेवकांनी प्रभागात स्वत: खर्च करत घंटागाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, नगरसेवक रत्नमाला राणे आणि सुवर्णा मटाले या नगरसेवकांनी तर सध्याच्या घंटागाडीचालकांना डिझेल टाकण्यासाठी पैसे देऊन घंटागाडी सुरू केल्या असल्याने महापालिकेचा कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पूर्वीच्या ठेकेदाराने मनमानी कारभार केला. कामगार कायद्याचे उल्लंघन करण्यासह इतर कारणांनी त्यांना काळ्या यादीत टाकत त्यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे.घंटागाड्या खत प्रकल्पात उभ्यामहापालिकेने संबंधितांचा ठेका रद्द करताना कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असताना याकडे लक्ष दिले नसल्याने सिडको भागात गेल्या महिनाभरापासून घंटागाडीचा बोजवारा उडाला असल्याचे बघावयास मिळत आहे.४सध्याच्या ठेकेदाराच्या गाड्यांमध्ये डिझेलच टाकण्यात येत नसल्याने बहुतांशी घंटागाड्या या खत प्रकल्पाच्या ठिकाणी उभ्या असून, यामुळे सिडको भागातील कचरा उचलण्यासाठी मनपाने लवकरच पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.ठेकेदाराने अटी-शर्तींचे उल्लंघन केल्याने तसेच प्रभागात घंटागाडी अनियमित फिरवणे, कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार न देणे, कचरा न उचलणे या कारणांमुळे मनपाने त्याचा ठेका रद्द करू न त्यास काळ्या यादीत टाकले आहे. परंतु मनपाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते.- सुधाकर बडगुजर, नगरसेवक

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका