शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवळाणे परिसरात लाकडांची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:06 IST

देवळाणे परिसरात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, तक्रार करूनही वनविभाग याकडे डोळेझाक करत असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.

ठळक मुद्देवनविभागाची डोळेझाक : बेसुमार वृक्षतोड होत असल्याची तक्रार

सटाणा : तालुक्यातील देवळाणे परिसरात बेसुमार वृक्षतोड सुरू असून, तक्रार करूनही वनविभाग याकडे डोळेझाक करत असल्याची ओरड ग्रामस्थांकडून होत आहे.बागलाण तालुक्यातील देवळाणे परिसरात मोठ्याप्रमाणात राखीव वनक्षेत्र आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली आहे.या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनतळे केल्यामुळे परिसरात चंदनासह निंब, चिंच, बाभूळ, अंजन, वड, पिंपळ, आंबे आदी डेरेदार वृक्ष आहे. या जंगल संवर्धनसाठी गावकऱ्यांनी चराई बंदी, कुºहाड बंदी लागू केली आहे. यामुळे आज मोठ्याप्रमाणात वन संपदा बघायला मिळत असताना लाकूड तस्करांनी आता डोकेवर काढल्याने वन संपदा धोक्यात आली आहे. राजरोसपणे येथील डेरेदार वृक्षाची कत्तल करून त्याची तस्करी केली जात आहे. याबाबत वनविभागाकडे अनेकवेळा तक्र ारी केल्या मात्र त्याकडे डोळेझाक केली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.गावकऱ्यांनी मोठ्या कष्टातून जंगल उभे केले आहे. परंतु स्थानिक वनसमितीच्या कृपाशीर्वादाने या जंगलाचा डोळ्यादेखत सफाया होताना दिसत आहे. वनसमिती, अधिकारी आणि तस्कर यांच्या या त्रिकुटामुळे चंदनासारखी दुर्मीळ आणि महागडी वृक्षदेखील राजरोस कत्तल करून मालेगावकडे त्याचा अवैध व्यवसाय केला जात असल्याचेदेखील ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल