शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाडीवरून पालिकेत तंटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:09 IST

आज रिअ‍ॅलिटी चेक : प्रशासनाची होणार झाडाझडती नाशिक : शहरात आधीच डेंग्यूने थैमान घातले असताना ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि अनियमित घंटागाडीची सर्वत्र होत असलेली ओरड यामुळे महापालिकेत महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत तंटा झाला.

ठळक मुद्देनाशिक घंटागाडीवरून पालिकेत तंटा !सर्व सभापती तसेच नगरसेवकांची बैठक

आज रिअ‍ॅलिटी चेक : प्रशासनाची होणार झाडाझडती

नाशिक : शहरात आधीच डेंग्यूने थैमान घातले असताना ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि अनियमित घंटागाडीची सर्वत्र होत असलेली ओरड यामुळे महापालिकेत महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत तंटा झाला.एकेका प्रभागात पाच ते सात घंटागाड्या आणि कचरा उचलणारी वाहने असल्याच्या दाव्यावरून नगरसेवकच बुचकळ्यात पडले. अखेरीस प्रशासनाच्या आकडेवारीनुसार बुधवारी प्रभागा प्रभागात नगरसेवकांनी प्रत्यक्ष गाड्या बोलवून रिअ‍ॅलिटी चेक करण्याचा निर्णय घेण्यात आला. गाड्या तपासा आणि आकडेवारी खरी नसेल तर थेट मला फोन करा, असे आव्हान देत महापौर रंजना भानसी यांनी आरोग्याधिकाºयांवर टांगती तलवार ठेवली आहे.शहरातील रोगराईच्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी तातडीने स्थायी समितीच्या दालनात अधिकारी आणिसर्व सभापती तसेच नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. यावेळी घंटागाडीच्या विषयावरून नगरसेवक अधिकाºयांवर तुटून पडले. घंटागाड्या किती आहेत, त्या प्रभागात केव्हा येतात,...तर आरोग्याधिकाºयांवर कारवाईयानंतर आता बुधवारी प्रभागा प्रभागातील घंटागाड्यांची यादी घेऊन नगरसेवक खरोखरीच इतक्या गाड्या आहेत काय आणि त्याची तपासणी करण्यासाठी खास मोहीम राबविण्यात येणार असून जर इतक्या गाड्या आढळल्या नाही तर आरोग्याधिकाºयांवर कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे.