शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लब दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लबतर्फे विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:19 IST

कळवण : सहलीचे आयोजन व विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत इनरव्हील क्लबने आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लब दिन उत्साहात साजरा केला.

ठळक मुद्देसिद्धिविनायक मंदिरात सहलीचे आयोजन मुलांसाठी विविध स्पर्धा

कळवण : आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लब दिनाचे औचित्य साधून शालेय सहलीचे आयोजन व विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन कळवण येथील इनरव्हील क्लबने आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लब दिन उत्साहात साजरा केला.कळवण येथील इनरव्हील क्लबच्या वतीने मुलांसाठी गणेशनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात सहलीचे आयोजन करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या गणेशनगर व रामनगर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा करण्यात आल्याचे इनरव्हील क्लब कळवणच्या अध्यक्ष मीनाक्षी मालपुरे यांनी सांगितले. पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी वत्सला गुंजाळ, उषा पवार, डी. के. भोये उपस्थित होते. यावेळी मीनाक्षी मालपुरे व प्राथमिक शिक्षक सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. योगिता अमृतकार, पूजा चव्हाण यांना सभासदत्व देण्यात आले. क्लबच्या सरचिटणीस प्रमिला जैन यांनी आभार मानले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी मीनाक्षी मालपुरे, प्रमिला जैन, अनिता जैन, मनीषा वाघ, लता वेढणे, शोभा पगार, अिश्वनी पाटील, वैशाली कोठावदे, निर्मला संचेती, सुचिता रौंदळ, उषा कोठावदे, निशा वालखेडे, मनीषा शिंदे, रत्ना मालपुरे, रेखा कोठावदे, रोहिणी पगार, भारती कोठावदे, योगिता अमृतकार, मनीषा पगार आदींनी परिश्रम घेतले.मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येऊन या स्पर्धेत विद्यार्थ्यांबरोबर इनरव्हील क्लबच्या सदस्यादेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्र मात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी गाणे आणि नृत्य सादर केली.