शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:24 IST

केंद्रातील व राज्यातील मनुवादी विचारसरणी असलेल्या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी उद््ध्वस्थ करून त्यांच्या शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची घनाघाती टीका सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीचे नेते किशोर ढमाले यांनी केली आहे.

नाशिक : केंद्रातील व राज्यातील मनुवादी विचारसरणी असलेल्या सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या नावाखाली शेतकरी उद््ध्वस्थ करून त्यांच्या शेतजमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट या सरकारने घातला असल्याची घनाघाती टीका सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टीचे नेते किशोर ढमाले यांनी केली आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ४६वे पुष्प गुंफताना ‘बळीराजा, परंपरा आणि वास्तव’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष किसन गुज्जर व नानूबाई सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी बोलताना ढमाले म्हणाले, केंद्रात व राज्यात मनुवादी विचारसरणीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील व देशातील शेतकरी संकटात आला आहे. शेतक ºयांची मूळ सिंधू संस्कृती ही कृषी आधारित आणि महिला प्रधान होती. परंतु पुरुष प्रधान आर्यांनी सिंधू संस्कृ तीवर अतिक्रमण करून येथील कृषी संस्कृतीच मोडीत काढण्याचे प्रयत्न केला.  प्रास्ताविक राजू गावले यांनी केले. सूत्रसंचालन सचिन मालेगावकर यांनी केले. अभिजित गोसावी यांनी आभार मानले.शेतकरीविरोधी धोरणदेशात आर्यांचे पाईक आणि मनुवादी विचारसणीचे सरकार देशात सत्तेत आल्याने शेतकरीविरोधी धोरण राबविले जात असून, शेतकºयांच्या सुपीक जमिनींवर मुंबई- दिल्ली कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन यांसारखे प्रकल्प उभारून शेतकºयांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच औद्योगिकीकरणाच्या नावाखाली शेतकºयांच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाटला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.