शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

दोडी येथे दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी

By admin | Updated: September 15, 2015 22:45 IST

दोडी येथे दोन ट्रकच्या धडकेत तिघे जखमी

सिन्नर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर दोडी येथील सर्व्हिस रोडवर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीनजण जखमी झाले. मंगळवारी दुपारी अडीच वाजता सदर घटना घडली.संगमनेर येथील राजहंस दूध डेअरीचा ट्रक (क्र. एमएच १७ एजी ३१९४) सिन्नरहून संगमनेरकडे जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकशी (क्र. एमएच १२ एफसी ६११२) समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहने अवजड असल्याने अपघाताचा प्रचंड आवाज झाल्याने घटनास्थळी नागरिकांची तत्काळ गर्दी झाली. या अपघातात राजहंस दूधचा ट्रकचालक बंडू भागवत कोकणे (४३), रा. पिंपळगाव कोंजिरा, ता. संगमनेर व मालवाहू ट्रकचालक मुळे (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यासह क्लिनर नवनाथ यादव खेमनर, रा. आंबोरे, ता. संगमनेर हे जखमी झाले. तीनही जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार आर.एम. सानप करीत आहे. (वार्ताहर)