शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन आरिक्षत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 17:45 IST

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे,

पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे,कळवण तालुक्यातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना या पुनंद व चणकापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या आवर्तनवर अवलंबून आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने धरण लाभशेत्रातील व उजव्या डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहणाº्या गावांना पिण्याची टंचाई जाणवू लागली आहे.यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असून नाले ओढ कोरड्याठाक पडल्या आहेत. पिकांना व पिण्याच्या पाण्याचा भीषण टंचाई जाणवणार आहे,चणकापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तन पाळे,मानूर ,भेंडी, निवाणे ,दह्याने, कळवण खु आदी गावासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण व पुनंद धरणातून सुळे उजवा व डावा काळ्यवातून रब्बी हंगामा साठी तीन आवर्तन नियोजित करून उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी एक व आवश्यक भासल्यास दुसरे आवर्तनाचे नियोजन करून पाणी राखीव ठेवण्यात यावे अशी मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार जे पी गावित ,मोहन जाधव ,हेमंत पाटील,बाळासाहेब गागुर्डे,नाना देवरे,हरी पाटील,अविनाश शेवाळे ,अजय पगार ,अविनाश शेवाळे,वैभव जाधव ,लक्ष्मण सावळे, रवी गुंजाळ, राजू बागुल, ज्योतिराव शेवाळे ,राकेश वाघ ,नाथू आहेर आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी