शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव (ब) येथे गावठी पट्ट्यासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 17:50 IST

मालेगाव: जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मालेगावातील सराईत गुन्हेगार कलीमनानासह तिघांना गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रांसह जेरबंद करण्यात आले असून त्यांचे विरोधात पिंपळगाव बसवंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव: जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मालेगावातील सराईत गुन्हेगार कलीमनानासह तिघांना गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रांसह जेरबंद करण्यात आले असून त्यांचे विरोधात पिंपळगाव बसवंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे आणि अपर पोलिस प्रमुख निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पत्रकाने ही कारवाई केली. बुधवारी १७ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मुंबई- आग्रा महामार्गावर गस्त घालत असताना मालेगावातील काही सराईत गुन्हेगार घातक शस्त्र बाळगून मुंबईकडून मालेगावकडे येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने पिंपळगाव बसवंत टोलनाका परिसरात सापळा रचला. टोलनाक्याच्या दिशेने येत असलेली सफेद रंगाची पिकअप गाडी पोलिसांनी अडवली. सदर वाहनावरील चालक व दोन संशयिताना जागेवरच ताब्यात घेतले. त्यात कलीम अहमद मन्सूर अहमद उर्फ कलीमनाना (३६) रा. खलील हायस्कूल जवळ मोहंमदाबाद ,मालेगाव, निलेश संजय मोरे (१९) हिंमतनगर गल्ली नंबर ७ मालेगाव आणि सईद अली शेरअली(३४)रा. अखतराबाद यांची झडती घेतली असता त्यांच्या कब्जातून एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतुसे व धारदार कोयता अशी घातक शस्त्रे तसेच मोबाईल फोन तसेच पिकअप वाहन क्रमांक एमएच ०४- बीयू-४४८८ व मिराज तंबाखूचे बॉक्स असा एकून तीन लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचेविरोधात पिंपळगाव बसवंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी मनमाड येथील एक गोदाम फाडून घरफोडी केल्याची कबुली दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी