शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

एकाच आठवड्यात तीन वासरेठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:20 IST

निफाड : शनिवारी (दि. ३०) तालुक्यातील खानगाव थडी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले आहे. खानगाव थडी येथे गेल्या सहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेली हे दुसरे वासरू आहे. एकाच आठवड्यात भुसे व खानगाव थडी परिसरात बिबट्याने ३ वासरू ठार केल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देहल्ले सुरूच खानगाव थडी येथे बिबट्याचा वावर असल्याने घबराट

निफाड : शनिवारी (दि. ३०) तालुक्यातील खानगाव थडी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले आहे. खानगाव थडी येथे गेल्या सहा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेली हे दुसरे वासरू आहे. एकाच आठवड्यात भुसे व खानगाव थडी परिसरात बिबट्याने ३ वासरू ठार केल्याने शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.खानगाव थडी येथे छबू लक्ष्मण जगताप हे शेतात वस्ती करून राहतात. जगताप यांच्या परिचित याच गावचे शेतकरी आप्पा गणपत दौंड यांनी आपला वासरू जगताप यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिले होते. जगताप यांच्या शेतातील घराबाहेर जनावरे बांधलेली होती. यात दौंड यांनी सांभाळण्यासाठी दिलेल्या जर्सी वासराचा समावेश होता.शनिवारी रात्रीच्या सुमारास बिबट्याने या जनावरांशेजारी बांधलेल्या सदर जर्सी वासरावर हल्ला करून त्याला ठार केले व तीनशे मीटर अंतरावरील उसाच्या शेतात ओढून नेले. ही घटना सकाळी उठल्यावर जगताप यांच्या लक्षात आली, त्यानंतर ही घटना त्यांनी वनविभागाला कळविल्यानंतर येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक भय्या शेख व वनमजूर यांचे पथक खानगाव थडी येथे गेले व त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला.वस्तीत राहणाऱ्या शेतकºयांमध्ये भीती दि.२४ जून रोजी भुसे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार झाले होते त्यानंतर दुसºयाच दिवशी सोमवारी (दि.२५) भुसे येथून जवळच असलेल्या खानगाव थडी येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार झाले होते. दि.३० जून रोजी पुन्हा बिबट्याने खानगाव थडी येथे वासरू ठार केले अशा प्रकारे एकाच आठवड्यात बिबट्याने भुसे येथे १ आणि खानगाव थडी येथे दोन वासरू बिबट्याने ठार केल्याने या बिबट्याचे वास्तव्य याच परिसरात असल्याची चर्चा असून, बिबट्याच्या पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यामुळे भुसे, खानगाव थडी येथे शेतवस्तीत राहणाºया शेतकºयांत भीतीचे वातावरण पसरले आहे.