शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवळा मुद्रांक घोटाळा चौकशीसाठी तीन सदस्यीय पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:53 IST

देवळा : देवळा येथील मुद्रांक घोटाळा प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी तत्काळ तीन सदस्यीस पथकाची नेमणूक केली असून हे पथक देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशीसाठी पाठविण्यात आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देयापूर्वी खरेदी विक्रीच्या व्यवहारात झालेले गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता

देवळा : देवळा येथील मुद्रांक घोटाळा प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी तत्काळ तीन सदस्यीस पथकाची नेमणूक केली असून हे पथक देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशीसाठी पाठविण्यात आल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.यामुळे देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात यापूर्वी खरेदी विक्रीच्या व्यवहारात झालेले गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देवळा येथील मुद्रांक छेडछाड प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले असून जुने मुद्रांक काढून त्यात फेरफार करून खरेदी-विक्रीच्या व्यवहारात त्याचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मुद्रांकात नेमकी कुणी छेडछाड केली याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत. सोमवारी (दि.८) एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक व त्यात झालेली छेडछाड याची माहिती घेण्यासाठी जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी त्रिसदस्यीय समिती देवळा येथे चौकशीसाठी पाठविली असून मंगळवारी (दि.९) दिवसभर देवळा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात समितीच्या वतीने कागदपत्रे जमा करण्याचे काम चालू होते.याबाबत सदर समितीकडे विचारणा केली असता याचा अहवाल आम्ही जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGovernmentसरकार