शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

अंबोली फाट्यावर तीन लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:35 IST

महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या परराज्यातील सुमारे तीन लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली फाटा परिसरातून शनिवारी (दि़२८) जप्त केला़ याप्रकरणी संशयित छोटूभाई पुन्याभाई कागडे (४४) आणि चंद्रकांत राजेश देसाई (३६, दोघे रा. जिल्हा डांग, राज्य गुजरात) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे़

नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या परराज्यातील सुमारे तीन लाख रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली फाटा परिसरातून शनिवारी (दि़२८) जप्त केला़ याप्रकरणी संशयित छोटूभाई पुन्याभाई कागडे (४४) आणि चंद्रकांत राजेश देसाई (३६, दोघे रा. जिल्हा डांग, राज्य गुजरात) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे़  राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी अंबोली फाट्यावर नाकाबंदी केली होती़ यावेळी पिकअप वाहनाची (एमएच १२ सीटी ४६१४) तपासणी केली असता त्यामध्ये केवळ दादरा नगरहवेली येथे विक्रीची परवानगी असलेला तसेच महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला मद्यसाठा आढळून आला़पोलिसांनी या वाहनातील संशयित छोटूभाई आणि चंद्रकांत या दोघांना अटक केली आहे़ तसेच पिकअप व मद्यसाठा असा ३ लाख ३ हजार ७०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ दरम्यान, ११ जुलै २०१८ रोजी तिघा संशयितांकडून ४ लाख २० हजार रुपयांचा मद्यसाठा व वाहन जप्त करण्यात आले.  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अरुण सूत्रावे, जवान वीरेंद्र वाघ, सुनील पाटील, विलास कुवर, विष्णू सानप, पूनम भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली़

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभाग