शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड येथील तीन लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 01:16 IST

बँक आॅफ इंडियाच्या आवारात दुचाकी उभी करून बँकेत गेलेल्या महिलेचे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देघटना सीसीटीव्हीत 

नाशिकरोड : बँक आॅफ इंडियाच्या आवारात दुचाकी उभी करून बँकेत गेलेल्या महिलेचे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेतील संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, चोरट्यांचा शोध घेत आहेत.नाशिकरोड गुरुद्वाराजवळील आॅयकॉन प्लाझा इमारतीतील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत आलेल्या महिलेच्या स्कुटीतील डिक्कीतून चोरट्याने सोन्याचे दागिने लांबविले. अंबड लिंकरोड भागातील म्हाडा वसाहतीत राहणाºया मुमताज सलमान पठाण या मुलगा शाहरुख व मुलगी हिना यांच्यासोबत एमएच १५ डीव्ही १३१४ क्रमांकाच्या स्कुटीवरून शुक्रवारी दुपारी बॅँकेत आल्या असता त्यांनी बँकेच्या आवारातील जागेत स्कुटी उभी केली. त्या बँकेत गेल्यानंतर चोरट्याने स्कुटीच्या डिक्कीतून दोन मंगळसूत्र, चार अंगठ्या आदी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरून नेली. पठाण सुमारे एक तासानंतर बँकेतील काम आटोपून स्कुटीजवळ आल्या असता त्यांना डिक्कीतील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त आर. आर. पाटील, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करतानाच बँकेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यावेळी स्कुटीची डिक्की लॉक न होता उघडी असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरी