शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमालाजवळ अपघातात नाशिकचे तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 13:05 IST

वाडिव-हे : नाशिक- मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभु धाब्यासमोर मुंबईकडून येणारी इनोव्हा कारचे टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून नाशिकहुन मुंबइकडे येणाऱ्या भरधाव ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले.

वाडिव-हे : नाशिक- मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभु धाब्यासमोर मुंबईकडून येणारी इनोव्हा कारचे टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून नाशिकहुन मुंबइकडे येणाऱ्या भरधाव ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली.रोहित शिवाजी पवार (२७ रा. अभिमन्यू अपार्टमेंट शिंगाडा तलावाजवळ नाशिक), प्रफुल्ल धनंजय प्रभू (२२ रा.अभिमन्यू सोसायटी शिंगाडा तलावाजवळ नाशिक) व दानिश जनाउद्दीन सिद्दिकी (२२ रा. शंकर नगर, द्वारका नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. नाशिक येथील पाच जण आपले काम आटोपुन मुंबईहून इनोव्हा कार क्र . एम.एच.१५ डी सी ७१६० ने नाशिक कडे सोमवारी रात्री परतत होते. पहाटे दोन वाजेच्या दरम्यान ही कार गोंदेदुमाला जवळ प्रभु धाब्यासमोर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजक ओलांडून नाशिककडून मुंबईकडे जाणा-या ट्रक क्र .एम पी ०९ एच एच ७६५९ या ट्रकवर जावून आदळली त्यामुळे इनोव्हा कारचा चक्काचुर झाला. चालक साहिल दिनेश रावल व गणेश (बंटी )अनिल पवार हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानची रु ग्णवाहिका आणि घोटी टोल नाक्यावरील रु ग्णवाहिकेने धाव घेत अपघातातील जखमींना रु ग्णालयात हलविले.यावेळी पोलिस उपअधीक्षक श्रीमती राणे आणि पो.नि. देशमुख व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. पुढील तपास वाडिवºहे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख,आण िपो हवा.वाजे,परदेशी करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक