शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांची हत्याकरुन मांस विक्री करणारे तिघे कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 21:08 IST

नांदगाव : शिकार करून आणलेल्या मोर व इतर मृत पक्ष्यांना विकत घेऊन त्यांच्या मांसापासून खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या मालेगाव येथील मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल मड डे, हॉटेल शाही गोल्डन व नवीन बसस्थानकानजीक हॉटेल मदिना दरबारवर छापा टाकून तिथे असलेल्या मांसाचे नमुने वनपरिक्षेत्राधिकारी सी. डी. कासार यांनी घेतले आहेत.

ठळक मुद्देवन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यान्वये सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

नांदगाव : शिकार करून आणलेल्या मोर व इतर मृत पक्ष्यांना विकत घेऊन त्यांच्या मांसापासून खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या मालेगाव येथील मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल मड डे, हॉटेल शाही गोल्डन व नवीन बसस्थानकानजीक हॉटेल मदिना दरबारवर छापा टाकून तिथे असलेल्या मांसाचे नमुने वनपरिक्षेत्राधिकारी सी. डी. कासार यांनी घेतले आहेत.शिकारीत वापरलेली काडतुसे आर. दि. गांधी देवपूर धुळे यांच्याकडून खरेदी केल्याच्या माहितीमुळे चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस वनविभागाने बजावली आहे. संशयित आरोपी मुदस्सर अहमद अकील अहमद (चुनाभट्टी), शाहिद अन्वर शाहिद अहमद (कमालपुरा), अश्रफ अंजूम महमद अन्वर (मिल्लत नगर) यांची नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यान्वये सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, सहा. वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी