शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 17:46 IST

मनमाड : शहरात दोन ठिकाणी घरफोडी करणाºया तीन चोरट्यांना मनमाड शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठळक मुद्देमनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मनमाड : शहरात दोन ठिकाणी घरफोडी करणाºया तीन चोरट्यांना मनमाड शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.मनमाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपूर्वी नजराणा सोसायटी मधील दिनेश जनार्दन मोरे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८३ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. तर दुसºया घटनेत पंचवटी कॉलनीतील विजय सोमिते यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख ५३ हजार रु पयांचा ऐवज चोरु न नेला. या दोन्ही घटनेबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सहायक पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धूसर यांच्या पथकाने या दोन्ही गुन्ह्याच्या तपासासाठी चक्रे फिरवली. पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींना सापळा रचून अटक केली. यामध्ये सागर यशवंत गरुड, अभिराज लक्ष्मण उबाळे, सचीन अंबादास पगारे तिघे रा. मनमाड यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मनमाड शहरातील दोन्ही घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेल्या ऐवजा पैकी ७० हजार ७०० रु पयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे, अझरुद्दीन शेख, प्रल्हाद बनसोडे, राजेंद्र जगताप, सुनील पवार, संदीप वणवे, विशाल सोनवणे, मुदासार शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.