शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमधून साडेतीन लाखांचे खोबरेल तेलाचे बॉक्स चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 22:48 IST

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर उभ्या असलेल्या मालट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचे खोबरेल तेलाचे १२० बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली.

ठळक मुद्देसिन्नर : ताडपत्री फाडून केले लंपास

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर उभ्या असलेल्या मालट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचे खोबरेल तेलाचे १२० बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली.तामिळनाडू राज्यातून नामक्कल येथून दोन चालकांनी मालट्रक (क्रमांक टी. एन. ८८ एस ई ५३७३) मध्ये केपीएल शुद्ध खोबरेल तेलाचे बॉक्स भरून ते गुजरातकडे घेऊन जात होते. दोन दिवस सलग पाऊस झाल्याने दोन्ही चालक सिन्नरच्या पुढे आल्यानंतर रात्री आरामासाठी थांबले होते. मोहदरी शिवारात स्वाती पेट्रोल पंपासमोर कामक्षी ट्रान्सपोर्टच्या ऑफिसजवळ ट्रक उभा करून दोन्ही चालक केबिनमध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मालट्रकची ताडपत्री फाडून साडेतीन लाख रुपये किमतीचे खोबरेल तेलाचे १२० बॉक्स घेऊन पोबारा केला.

रात्री एक चालक उठल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी चालक सुब्रमनियम व्यंकटरम (६३), रा. अग्रहराम, नामक्कल (तामिळनाडू) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीची फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी