शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

घोलप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 01:41 IST

मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विहितगाव येथे सोमवारी आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

नाशिकरोड : मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विहितगाव येथे सोमवारी आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.  मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी सकाळी विहितगाव येथे आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.  मराठा आरक्षण संदर्भात आयोजित बैठकीसाठी आमदार योगेश घोलप मुंबईला गेले असल्याने आंदोलनकर्त्यांची माजी मंत्री बबनराव घोलप यांनी भेट घेतली.  यावेळी करण गायकर, योगेश मिसाळ, गणेश कदम, अमोल शिंदे आदिंनी एक दिवसाच्या आंदोलनासाठी मराठा समाजाला जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून न दिल्याने निषेध व्यक्त केला. गेली २५ वर्षांपासून घोलप देवळाली मतदार संघाचे प्रतिनिधित्व केवळ  मराठा समाजाच्या पाठिंब्यावरच करत आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून आमदार घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तसेच भविष्यात निवडणूक लढविल्यास सकल मराठा समाज घोलप यांच्या पाठिशी उभा राहील असे सांगत आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजासाठी देवळाली मतदार संघात अद्यावत मराठा भवन अभ्यासिका उभी करावी अशी मागणी केली.यावेळी ठिय्या आंदोलनामध्ये समन्वय समितीचे करन गायकर, योगेश निसाळ, उमेश शिंदे, डॉ. अमोल वाजे, राजेंद्र लांडगे, गणेश कदम, तुषार जगताप, विलास कानमहाले, पूजा धुमाळ, माधवी पाटील, वैभव दळवी, केशव पोरजे, प्रकाश म्हस्के, साहेबराव खर्जुल, सचिन हांडगे, चंद्रकांत गोडसे, योगेश म्हस्के, कृष्णा लवटे, राजु फोकणे, वैभव पाळदे, अनिल ढिकले, नितीन खर्जुल, तानाजी भोर, शरद जगताप आदि सहभागी झाले होते....तर योगेश घोलपही राजीनामा देतीलमराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे. सकल मराठा समाजातील गोरगरीब व सर्वसामान्यांना आरक्षणाची गरज असून, त्याकरिता आपला पूर्ण पाठिंबा आहे. गरज पडल्यास आमदार योगेश घोलप हेदेखील आपल्या आमदारकीचा राजीनामा थेट विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करतील.  - बबनराव घोलप, माजी मंत्री

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा