शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा हजार मतदारांची नावे वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:12 IST

सिन्नर - सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाला उशीरा शहाणपन सुचले असून निवडणुकीपुर्वी तक्र ार करून देखील मतदार यादीतच असलेली दुबार, मृत, अन्यत्रवासी आणि अभिकथित संशयित अशाप्रकारची सुमारे सहा हजार ५१२ मतदारांची नावे विधानसभा निवडणुकीनंतर वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सिन्नर - सिन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाला उशीरा शहाणपन सुचले असून निवडणुकीपुर्वी तक्र ार करून देखील मतदार यादीतच असलेली दुबार, मृत, अन्यत्रवासी आणि अभिकथित संशयित अशाप्रकारची सुमारे सहा हजार ५१२ मतदारांची नावे विधानसभा निवडणुकीनंतर वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यावर कुणाची हरकत असल्यास ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पुराव्यानिशी तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार राहुल कोताडे यांनी नोटीस च्या माध्यमातून केले आहे.सिन्नर तालुक्यातील सुमारे १०० ग्रामपंचायतींची जून ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपत आहे असून या सर्व ग्रामपंचायतींसाठी जून ते आॅगस्टदरम्यान सार्वित्रक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मतदार यादीचे सर्वेक्षण करताना बहुतेक गावातील मतदारांची नावे ही दुबार असल्याचे तसेच काही अन्यत्र स्थलांतरित असल्याचे समोर आले आहे. काही व्यक्ती मृत असूनही त्यांची नावे मतदार यादीत कायम असल्याने निवडणूक प्रक्रि या चोख पार पाडण्यासाठी निवडणूक शाखेने सुमारे ६ हजार ५१२ मतदारांची यादी बनविली आहे. या यादीतील नावे मतदार नोंदणी नियम १९६० चे कलम २१ अन्वये वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, अशा मतदारांची नावे वर्तमानपत्रातील जाहिरातीद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील ज्या मतदारांची नावे वगळण्याबाबत हरकत आहे, अशा मतदारांनी बुधवार दि. ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा सिन्नर तहसील कार्यालयात रिहवास व ओळखीच्या पुराव्यासह समक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळेत संबंधित नावाची व्यक्ती उपस्थित न राहिल्यास नावे वगळण्यासंदर्भात काही एक हरकत नाही असे गृहित धरून या मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार तथा मतदार नोंदणी अधिकारी राहुल कोताडे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक