शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक कर्मचाऱ्यांच्या संपाने कोट्यवधींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:05 IST

राष्टयीकृत बँक कर्मचाºयांना अवघ्या दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिल्याच्या निषेधार्थ तसेच अन्य विविध मागण्यांसाठी या बॅँकांमधील नऊ संघटनांनी युनायटेड फोरम बँक युनियनच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या दोनदिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.

नाशिक : राष्टयीकृत बँक कर्मचाºयांना अवघ्या दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिल्याच्या निषेधार्थ तसेच अन्य विविध मागण्यांसाठी या बॅँकांमधील नऊ संघटनांनी युनायटेड फोरम बँक युनियनच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या दोनदिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. या कर्मचाºयांनी स्टेट बॅँकेच्या आग्रारोड शाखेसमोर निदर्शने केली.  नाशिक जिल्ह्यातील सव्वाचारशे शाखांमधील व्यवहार बुधवारी (दि. ३०) पूर्णत: बंद होते. जिल्ह्यातील साडेतीन हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्याने सेवा खंडित झाल्याने अनेकांना नेट बॅँकिंग, एटीमसारख्या साधनांचा वापर करावा लागला. या संपात सहभागी संघटनांनी एकत्रित येत नेहरू उद्यानासमोरील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेसमोर निदर्शने करत या अल्प वेतनवाढ कराराचा निषेध केला. एकीकडे सरकारवर कर्जाचा बोजा असताना केंद्रीय कर्मचाºयांना २८ टक्के वेतनवाढ दिली जाते; मात्र आज बँका या सरकारच्या विविध योजनांमध्ये सहयोग देत असताना कर्मचाºयांच्या वेतनवाढीची सांगड नफ्याशी जोडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करण्यात आला.एटीएम सेवेवर परिणाम शक्यबँकांच्या संपामुळे आता नागरिकांची मदार एटीएमवर आहे. मात्र, एटीएममध्ये केवळ एक दिवसापुरतीच रोकड भरली जात असल्याने ही रक्कम संपल्यास एटीएममध्ये खडखडाट जाणवू शकतो. विशेषत: गुरुवारी (दि. ३१) बंदचा परिणाम जाणवू शकतो.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र