शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मिळकत विक्री करण्याच्या बदल्यात कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:54 IST

अंबड औद्योगिक वसाहतीतील विक्रीकर आयुक्तांनी जप्त करून सील केलेला मिळकत विक्री करण्याच्या मोबदल्यात १ कोटी ६० लाख रुपये घेऊन एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील विक्रीकर आयुक्तांनी जप्त करून सील केलेला मिळकत विक्री करण्याच्या मोबदल्यात १ कोटी ६० लाख रुपये घेऊन एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रीकर आयुक्तांनी सील केलेली मिळकत सील काढून विक्री करून देण्याचे आश्वासन देणाऱ्या संशयित आरोपी दिनेश सुभाष शर्मा व सुभाषचंद्र शर्मा यांनी शहरातील मेहर सिग्नल परिसरात राहणाºया एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये असणारा भूखंड विक्रीकर आयुक्तांनी सील केला होता. तो विक्री करून देण्याचे आश्वासन देत शर्मा यांनी त्याचे सील तोडून त्यावर काही बोजा नाही असे दाखविले. तसेच विक्री करण्यासाठी मुख्यत्यारपत्र राजू पवार यांस करू दिले नाही.त्यानंतर ही मिळकत विक्री करण्याच्या मोबदल्यात शर्मा यांनी डिसेंबर २०१७ ते आतापर्यंत वेळोवेळी आरटीजीएसच्या माध्यमातून १ कोटी ६० लाख रुपये घेतले. या प्रकरणात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. आर. पवार करत आहेत.पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकीसंबंधित मिळकतीची ना हरकत पत्र न देता त्यासाठी जादा १ कोटी रुपयांची मागणी केली, तर दुसरे संशयित राज राठोड व संदीप कुटे यांनी संबंधीत भूखंड खाली करण्यासाठी पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरोधात फसवणुकीसह जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिसfraudधोकेबाजी