शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्या आवक वाढली असली तरी बाजारभाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:10 IST

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने त्यातच परबाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने फळभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारच्या दिवशी बाजारसमितीत व्यवहार पुर्ववत झाल्याने दुपारी फळभाज्यांची मोठया प्रमाणात आवक आली होती.बाजारसमितीत काकडी, दोडका, ढोबळी मिरची, कारले, वांगी, टोमॅटो आदिंसह विविध फळभाज्या विक्रीसाठी दाखल झालेल्या होत्या. काही दिवसांपुर्वी ग्राहकांच्या ...

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने त्यातच परबाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने फळभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारच्या दिवशी बाजारसमितीत व्यवहार पुर्ववत झाल्याने दुपारी फळभाज्यांची मोठया प्रमाणात आवक आली होती.बाजारसमितीत काकडी, दोडका, ढोबळी मिरची, कारले, वांगी, टोमॅटो आदिंसह विविध फळभाज्या विक्रीसाठी दाखल झालेल्या होत्या. काही दिवसांपुर्वी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या फळभाज्यांच्या दरात घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.शनिवारच्या दिवशी बाजारसमितीत विक्रीसाठी आलेल्या फळभाज्यांना समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी काहीसी नाराजी व्यक्त केली. 20 किलो वजनी जाळी असलेल्या कारल्याला 7 ते 8 रूपये, तर काकडी 10 ते 15 रूपये प्रति किलो दराने विक्री झाली. वांगी 20 रूपये किलो, दोडका 18 ते 20 रूपये व ढोबळी मिरची 17 ते 19 रूपये किलो दराने विक्री झाली.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यातच एकीकडे आवक वाढल्याने व त्यातच मुंबईसह अन्य बाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने बाजारभाव घसरले असल्याची माहिती बाजारसमितीतील व्यापारी उमापती ओझा यांनी दिली आहे. पावसाचा जोर वाढल्यास बाजारपेठेत शेतमालाला उठाव मिळणार नाही त्यामुळे बाजारभाव पुन्हा ढासळण्याची शक्यता आहे.