शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ दोन बालिकांनी केले कोरोनाला ‘चितपट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:21 IST

सिन्नर शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. तथापि, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना सिन्नरच्या इंडियाबुल्स कोविड रुग्णालयातून अडीच आणि चारवर्षीय बालिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली  आहे. 

ठळक मुद्देयशस्वी लढा : सिन्नरला आरोग्य कर्मचाऱ्यांसह पालक गहिवरले

सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. तथापि, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असताना सिन्नरच्या इंडियाबुल्स कोविड रुग्णालयातून अडीच आणि चारवर्षीय बालिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. बालकांच्या या कोरोनाविरोधातील सकारात्मक लढ्यामुळे पालक आणि आरोग्य कर्मचारी भावुक झाल्याचे चित्र दिसून आले. तिसऱ्या लाटेत लहान बालके बाधित होण्याची भीती व्यक्त केली जात असताना सिन्नर तालुक्यात दोन बालकांनी कोरोनासोबत दोन हात करून त्याला चितपट केल्याने आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाचा आत्मविश्वास वाढला आहे.सिन्नरजवळील मुसळगाव येथील इंडियाबुल्स कोविड सेंटरमध्ये २१ मे रोजी तालुक्यातील घोटेवाडी येथील चारवर्षीय बालिका कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाली होती. या बालिकेवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियाबुल्स कोविड रुग्णालयाच्या अधिकारी डॉ. अनिता सोनवणे, समुदाय आरोग्य अधिकारी शुभांगी शिंदे  यांच्यासह सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेत औषधोपचार केले. पालकांचीही भूमिका सकारात्मक राहिली. त्यामुळे या बालिकेने कोरोनावर मात केली. तिला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.आरोग्य कर्मचारी भावुकघोटेवाडी येथील अडीचवर्षीय चिमुरडीला १९ मे रोजी कोरोनाची बाधा झाला होती. तिलाही इंडियाबुल्स कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या अडीच वर्षाच्या बालिकेचा सांभाळ करणे पालकांसाठी कठीण गोष्ट होती. मात्र पालकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी घेऊन कोरोनाला हरवले. अडीच वर्षीय चिमुरडीने बुधवारी (दि. २६) कोरोनावर मात केली. या अडीच वर्षीय बालिकेला रुग्णालयात डिस्चार्ज देताना आरोग्य कर्मचारी भावुक झाले होते तर पालकांनाही गहिवरून आले होते. 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या