शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सटाण्यात तिसरे न्यायालय सुरू

By admin | Updated: January 11, 2017 01:02 IST

सटाण्यात तिसरे न्यायालय सुरू

सटाणा : खटल्यांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सटाणा येथे तिसरे न्यायालय सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून काल सोमवार पासून तिसरे न्यायालय सुरु करण्यात आले आहे.मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा न्यायलयाने खटल्यांचा जलदगतीने निपटारा होऊन न्यायदानाचे काम सोपे व्हावे म्हणून तिसरे न्यायालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. तिसर्या न्यायालयाची वकील संघाने मागणी केले होती.त्याची दखल घेऊनच मागणी मान्य करत या तिसर्या न्यायालयाकडे फौजदारी व दिवाणी असे प्रत्येकी पाचशे प्रकरणे देण्यात आली आहेत.या तिसर्या न्यायालयाच्या कामकाजाचा शुभारंभ दिवाणी न्यायाधीश एस.एम.गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी न्यायाधीश पी.जी. तापिडया ,नविनयुक्त न्यायाधीश व्ही.ए.आव्हाड ,वकील संघाचे अध्यक्ष पंडितराव भदाणे हे प्रमुख पाहणे होते.कार्यक्र मास सतीश चिंधडे ,नितीन चंद्रात्रे ,नाना भामरे ,सी.एन.पवार ,अभिमन्यू पाटील ,रवींद्र पाटील,सरोज चंद्रात्रे उपस्थित होते. (वार्ताहर)