शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणवेढ्याला बिबट्याचा महिनाभरात तिसरा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:26 IST

गाय ठार : परिसरातील शेतकरीवर्गात दहशत

ठळक मुद्देबिबट्याचा लोकवस्तीमध्ये होणारा संचार यामुळे शेतीची कामांना रोख लागला आहे.

चांदोरी : नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावात गेल्या दोन महिन्यांपासून बिबटयाची प्रचंड दहशत निर्माण झाली असून महिनाभरात बिबट्याने तिसऱ्यांदा हल्ला चढवत एका गाईचा बळी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोपालवाडी येथील साहेबराव धात्रक यांचे श्वान बिबटयाने फस्त केले होते तर राम मंदिर परिसरातील किसन मोरे यांची शेळी ठार झाली होती. आता अशोक तुकाराम धात्रक यांच्या दुभत्या गाईवर हल्ला चढवल्याने तिचा मृत्यू झाला आहे.हिंगणवेढे परिसरात वारंवार अशा गंभीर घटना घडत असल्याने संपूर्ण गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा लोकवस्तीमध्ये होणारा संचार यामुळे शेतीची कामांना रोख लागला आहे. हिंगणवेढे गावात उसाची शेतीचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने व ऊसाची शेती हे बिबट्यासाठी लपण्याकरीता सुरक्षित जागा असल्याने परिसरात बिबट्यांचे दर्शन वारंवार घडत आले आहे. त्यामुळे शेतमजूर काम करण्यास तयार नाहीत, त्याचा परिणाम सध्या सुरू ऊस तोडी हंगामावर होत आहे. या घटनांची वनविभाग गंभीर दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे

टॅग्स :Nashikनाशिक