शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सावळघाटात एकाच वळणावर तिसरा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:28 IST

पेठ : गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ तालुक्यातील सावळघाटात एका मोठ्या वळणावर एका महिन्यात ३ अवजड वाहने पलटी झाल्याने अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे वाहन अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पेठ : गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर पेठ तालुक्यातील सावळघाटात एका मोठ्या वळणावर एका महिन्यात ३ अवजड वाहने पलटी झाल्याने अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे.रविवारी (दि.१९) सोलापूरहून साखर घेउन गुजरातकडे जाणारा ट्रक (एम एच ४२ टी ६९९९) सावळघाटातील मध्यावर ताबा सुटल्याने उतारावरून पलट्या घेत खालच्या रस्त्यावर आला. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी गाडीतील साखरेच्या गोण्या रस्त्यावर फेकल्या गेल्या. यामध्ये वाहनाचेही मोठे नुकसान झाले. याबाबत पेठ पोलिसात औदुंबर रामलिंग कोंढारे (२६, राहणार बार्शी, सोलापूर) याच्या फिर्यादीवरून वाहन अपघाताची नोंद करण्यात आली आहे. एक आठवड्याच्या अंतराने या वळणावर तीन वाहने पलटी झाल्याने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. (१९ पेठ)

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात