शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी सी सी टी व्ही कॅमेरेच चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:29 IST

देवळाली कँम्प : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भगूर नगरपालिकेचे नगरसेविका ढगे यांच्या दुकानासमोर लावलेले सीसीटीव्ही कँमेरेच चोरट्यांनी काढून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून तक्रार नोंदविण्यासाठी तीन दिवसांचा वेळ लागला आहे.

ठळक मुद्देदेवळाली कँम्प पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज

देवळाली कँम्प : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भगूर नगरपालिकेचे नगरसेविका ढगे यांच्या दुकानासमोर लावलेले सीसीटीव्ही कँमेरेच चोरट्यांनी काढून नेल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून तक्रार नोंदविण्यासाठी तीन दिवसांचा वेळ लागला आहे.देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात शाम मारूती ढगे यांनी दिलेल्या तक्रारीत मंगळवारी१४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी रात्री साडे अकरा वाजता दुकानासमोर लावलेला सीसीटीव्ही कँमेरा दुचाकी वाहनावरील तीघांनी काढून नेल्याची तक्रार केली आहे.देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला तीन दिवसांचा कालावधी लागल्याने पोलीसांना चोराची काळजी कि तपासाचा कंटाळाबाबत नागरिक प्रश्न विचारू लागले आहे.भगूर परिसरात पोलीसांनी गस्त वाढविण्याची गरज असून वेताळबाबा रोड,भगूर येथे पोलीस गस्तच होत नसल्याची तक्रार नगरसेविका अनिता ढगे,शाम ढगे,अशोक ठुबे,नितीन करंजकर,संतोष क्षिरसागर, कैलास करंजकर आदिंंनी केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्ही