शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

चोराने कारमधून गायब केले २५ लिटर पेट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:59 IST

दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या घटना या अद्याप कानी येत होत्या; मात्र लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये एक आश्चर्यचकित चोरीची भर पडली आहे. भुरट्या चोरट्याने एका कारमधून पेट्रोलचोरी करण्याची शक्कल लढविली अन् एक -दोन नव्हे तर तब्बल २५ लिटर पेट्रोलचोरी केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : अशीही लढविली शक्कल

नाशिक : दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या घटना या अद्याप कानी येत होत्या; मात्र लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये एक आश्चर्यचकित चोरीची भर पडली आहे. भुरट्या चोरट्याने एका कारमधून पेट्रोलचोरी करण्याची शक्कल लढविली अन् एक -दोन नव्हे तर तब्बल २५ लिटर पेट्रोलचोरी केल्याची घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी, उपनगर येथील तरणतलावाजवळ जयंत नामदेवराव फुलकर (५७) यांनी त्यांचे चारचाकी वाहन उभे केले होते. चोरट्याने त्यांच्या कारच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पेट्रोलने भरलेली टाकी पूर्णपणे रिकामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फुलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात भुरट्या चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन शिथिलतेनंतर शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, लहान-मोठ्या चोरीच्या घटनांसह घरफोड्यांमध्येही वाढ झाली आहे.याप्रकरणी पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.इंधनावरच डल्लाचारचाकीमधून पेट्रोल गायब करण्यापर्यंत भुरट्या चोऱ्या आता शहरात घडू लागल्याने नागरिकांनी त्यांच्या दारापुढे चारचाकी वाहने उभी करणेही धोकादायक झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहने गायब करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेलेली आहे; मात्र या अज्ञात भुरट्या चोराने केवळ कारच्या इंधनावरच डल्ला मारत सुमारे दोन हजार रुपयांचे पेट्रोल गायब केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी