शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ते कामगार तात्पुरतेच, पॉलिमरचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:38 IST

पॉलिमर प्रॉडक्ट्स कंपनीतील पूर्वी काम करणाऱ्या ज्या कामगारांनी कामगार उपआयुक्त कार्यालयात दाद मागितली त्यांना मुळातच कंपनीने गरजेनुसार तात्पुरते कामावर घेण्यात आले होते. त्यांच्यासाठी कंपनीकडे कोणत्याही प्रकारे काम नसल्याने ३१ मेपर्यंत त्यांना काम देण्यात आलेले नाही,

नाशिक : पॉलिमर प्रॉडक्ट्स कंपनीतील पूर्वी काम करणाऱ्या ज्या कामगारांनी कामगार उपआयुक्त कार्यालयात दाद मागितली त्यांना मुळातच कंपनीने गरजेनुसार तात्पुरते कामावर घेण्यात आले होते. त्यांच्यासाठी कंपनीकडे कोणत्याही प्रकारे काम नसल्याने ३१ मेपर्यंत त्यांना काम देण्यात आलेले नाही, असा दावा कंपनीच्या व्यवस्थापनाने केला आहे. त्याचबरोबर कमगार उपआयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते, असे स्पष्टीकरणदेखील त्यांनी दिले आहे.  या कंपनीत काम केलेल्या महिला कामगारांनी आपल्याला कामावर कमी केल्याचा दावा केला असून, कंपनीत त्रास दिल्याची तक्रार उपआयुक्त कार्यालयात केली आहे. मात्र कंपनीने कामगारांचे सर्व दावे फेटाळले आहेत. कंपनीने ३० कामगार कमी केल्याचा आरोप चुकीचा असून, कंपनीत आरोप करणाºया महिला कामगारांसह ३५ कामगार होते आणि आजही ३० कर्मचारी काम करीत असल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कंपनीत अ‍ॅसिडचे कोणतेही काम होत नसल्याने अशी कामे देऊन महिलांना त्रास दिल्याचा कंपनी व्यवस्थापनाने इन्कार केला आहे. कंपनीतील युनियन आणि व्यवस्थापनात कोणताही वाद नसल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीMIDCएमआयडीसी