शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते पुरवितात दोन घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

केारोनाच्या दुसऱ्या लाटेस फेब्रुवारी अखेरपासून सुरुवात ‌झाली. मार्च आणि एप्रिल या कालावधीत बांधितांची संख्या वाढली, तसा मृत्यूदरदेखील वाढला होता. ...

केारोनाच्या दुसऱ्या लाटेस फेब्रुवारी अखेरपासून सुरुवात ‌झाली. मार्च आणि एप्रिल या कालावधीत बांधितांची संख्या वाढली, तसा मृत्यूदरदेखील वाढला होता. एकेका दिवसात पन्नासहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिकमध्येच त्यावर अंत्यसंस्कार होत होते. अशावेळी अहरोत्र काम करणाऱ्या कामगारांना वेटिंगमुळे तेथून बाहेरदेखील जाता येत नसल्याने अनेक कामगार तर भोजनही करीत नव्हते. पंचवटीतील अमोल जगळे हे तसे नेहमीच सामाजिक कार्यामुळे अमरधामच्या कर्मचाऱ्यांच्याही संपर्कात होते. त्यांनी हा प्रकार बघितल्यावर त्यांच्या गढीव्रत ढोलवाद्य पथकाच्या आपल्या मित्र परिवाराला हा प्रकार सांगितला आणि अमरधाममध्ये काम करणाऱ्यांना भोजनाचे डबे देण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला शिवभोजन थाळी खरेदी करून त्यांनी दिल्या, तर नंतर स्वखर्चाने धान्य आणून त्यांचे डबे पुरविण्याचे काम सुरू केले. अमोल कोल्हे, महेश पाटील, इश्वर कदम, स्वप्नील दिघोळे, ओंकार इंगळे, सिद्धांत गरुड यांच्यासह अनेक युवक यात सहभागी झाले. दररोज सकाळ आणि सायंकाळी दोन वेळचे डबे नाशिक पंचवटीसह महापालिकेच्या सात ते आठ स्मशानभूमीत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आणि त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ येऊ लागला. आता केवळ अमरधाममधील नागरिकांनाच नव्हे, तर अन्य संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असेल तर त्यांनादेखील डबे विनामूल्य घरपोच देण्याचे काम हे युवक करीत आहेत.

इन्फो..

अनेक रुग्णालयांत बाहेरून आलेले कोरोनाबाधित आणि त्यांचे कुटुंबीय असतात. अशा कुटुंबीयांची भोजनाची सोय नसल्याने त्यांची अडचण होते. सध्या तर हॉटेल्सही बंद. अशावेळी या युवकांनी अशा वर्गालादेखील भोजन पोहोचविण्याचे काम केले, तसेच शहरात अनेक कुटूंब कोरोनाबाधित होते, ते बरे झाल्यानंतर लगेचच कामावर जाऊ शकत नसल्याने त्यांच्यादेखील भुकेची जाण ठेवून या युवकांनी त्यांना डबे पोहोचविण्याचे काम सुरू ठेवले आहे.

----------

छायाचित्र आर फेाटोवर १९ अमरधाम

===Photopath===

190521\19nsk_33_19052021_13.jpg

===Caption===

अमरधाम