शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत; वडेट्टीवार
3
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
4
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
5
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
6
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
8
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
9
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
10
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
11
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
12
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
13
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
14
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
15
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
16
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
17
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
18
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
19
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
20
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

By admin | Updated: August 21, 2014 00:16 IST

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ

रेडगाव खुर्द : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील अ, ब, आणि क या दर्जातील वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा राज्यातील २३,३७२ लाभार्थींना लाभ होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे वृद्ध कलावंतांनी स्वागत केले आहे. कीर्तन, भजन, गायन, भारूड, नाटक, गोंधळ गीते आदि कला व साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आपली हयात घालविणाऱ्या नागरिकांचा वृद्धापकाळ सुखकर जावा म्हणून शासन त्यांना त्यांच्या मान्यतेनुसार मानधन देते. मात्र, वाढत्या महागाईच्या काळात औषधोपचार, प्रवास व दैनंदिन गरजा भागविताना त्यांनाही त्याची झळ बसत असून, मिळणारी मानधनाची रक्कम अत्यल्प ठरते आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच राष्ट्रीय, राज्य व स्थानिक असे अनुक्र मे अ, ब, क दर्जाच्या सर्व वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ केली आहे. सदरचा निर्णय १५ आॅगस्टपासून लागू झाला आहे. याचा लाभ राज्यातील २३,३७२ वृद्ध कलावंत व साहित्यिकांना होणार आहे. यात चांदवड तालुक्यात २२ लाभार्थी असून, २४ प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे गेल्या अनेक दिवसांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. (वार्ताहर)