शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिडको-सातपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा नाही

By admin | Updated: August 7, 2014 01:42 IST

सिडको-सातपूरमध्ये उद्या पाणीपुरवठा नाही

 

नाशिक : सातपूर येथील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते अंबड जलकुंभापर्यंत थेट जलवाहिनीअंतर्गत एक हजार मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम शुक्रवारी (दि. ८) हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सातपूर आणि सिडको परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.सातपूर गाव, जाधव संकुल, सावरकरनगर, महात्मानगर, पारिजातनगर, वनवैभव कॉलनी, केवल पार्क, भोर वस्ती, काळेनगर, रामराज्य, गंगापूररोडवरील सावरकरनगर, मते नर्सरी, विश्वास लॉन परिसर, मॉडेल कॉलनी, कृषिनगर, एसटी कॉलनी या भागात, तसेच सिडको विभागातील अंबड गाव, स्वामीनगर, महालक्ष्मीनगर, डीजीपीनगर, माउली लॉन परिसर, धनदाई कॉलनी, चाणक्यनगर, खुटवडनगर, श्री स्वामी समर्थनगर, आयटीआय पूल परिसर त्याचप्रमाणे रविकिरण सोसायटी, सदिच्छानगर, किशोरनगर, कानिफनाथनगर, अश्वमेध कॉलनी, राजीवनगर, युनियन बॅँक, सराफ लॉन, उत्तमनगर, म्हाडा कॉलनी, श्रद्धा विहार, श्रद्धा गार्डन, संताजीनगर, पांडवनगरी, खोडे मळा, मंगलमूर्तीनगर, कर्मयोगीनगर, विधातेनगर, बाजीराव तिडकेनगर या भागातही सकाळी दहा वाजेनंतर पाणीपुरवठा होणार नाही. त्याचप्रमाणे शनिवारी (दि. ९) सकाळी पाणी वितरण कमी दाबाने होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)