शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण गाव परिसरात पाऊस नसल्याने चिंतेचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 13:29 IST

ब्राह्मण गाव : येथे व परिसरात रोहिणी, मृग पाठोपाठ आर्द्रा नक्षत्र ही कोरडे जाण्याचे मार्गावर असून जून महिना संपत आला असताना अद्याप पेरणी योग्य पाऊस न आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षी ही पावसाळा कमीच झाल्याने संपूर्ण वर्ष पाण्या अभावी शेती व्यवसायावर संकट ओढवले आहे.गावाचे दोन भाग पाहता अर्धा आधिक भाग हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.तर अर्धा भाग गिरणा कालव्यावर अवलंबून आहे.आज तर गेल्या चार पाच महिण्या पासून विहिरी नी तळ ग

ब्राह्मण गाव : येथे व परिसरात रोहिणी, मृग पाठोपाठ आर्द्रा नक्षत्र ही कोरडे जाण्याचे मार्गावर असून जून महिना संपत आला असताना अद्याप पेरणी योग्य पाऊस न आल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे सावट पसरले आहे.आहे त्या पाण्यावर घर व जनावरांना चारा व पिण्याचे पाणी कसेबसे उपलब्ध झाले.मात्र शेती उत्पन्न पूर्ण घटले आहे. या भागात कांदा हे प्रमुख पीक असून कांद्याला पुरेसा भाव न भेटल्याने शेती व्यवसायावर संकट ओढवले आहे. त्यामुळे मजूर , व अन्य व्यवसायांवर ही मंदीचे सावट पसरले आहे.या वर्षी तरी पाऊस वेळेवर येईल या आशेवर शेतकº्यांसह सर्वच आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.मात्र अद्याप पाऊस न झाल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. शेतीची पेरणी पूर्व मशागत करून आता पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. बाजारात खते, बियाणे उपलब्ध झाले असले तरी पावसा बरोबरच शेतकर्यांना खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच अद्याप पीक कर्ज उपलब्ध होत नाही. जिल्हा बँकेने तर दोन्ही हात वरती केले आहेत तर राष्ट्रीय कृत बँका शेतकऱ्यांना थकबाकी चे कारण देऊन कर्ज देण्यास नकार देत आहेत.सर्वात मोठा दुष्काळ या वर्षी शेतकº्या सह सर्वांना जाणवलं आहे.पाण्याचे महत्त्व लक्षात आले आहे.शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करण्यासाठी वेळीच उपाय योजना करण्याची मागणी वाढली आहे. निसर्ग सर्वांची परीक्षा घेत आहे आता शासनाने तरी शेतकº्यांचे पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे.तर वरु ण राजाने आता तरी भरपूर पाऊस पडून शेतकº्यांसह सर्वांवर कृपा करावी अशी प्रार्थना केली जात आहे.