शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या सादरीकरणासाठी गावे सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:25 IST

जळगाव नेऊर : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात देशातील सर्वात मोठे स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्र म सुरू झाला असून, या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देगावा गावात स्वच्छता मोहीम सुरू

जळगाव नेऊर : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत ग्रामीण भागात देशातील सर्वात मोठे स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांच्या स्वच्छतेबाबत गुणांकन ठरविण्यासाठी गुणात्मक आणि संख्यात्मक मानांकाच्या आधारे देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्र म सुरू झाला असून, या सर्वेक्षणात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबतच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.आपण केलेल्या स्वच्छतेच्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी गावे सरसावली असून, प्रभातफेरी, गाव स्वच्छता, प्लॅस्टिकमुक्त अभियानाने सुरुवात झाली असून, नागरिकांनी आपल्या गावाला व जिल्ह्याला सन्मान देण्यासाठी या स्वच्छता मोहिमेतसक्रि य सहभाग नोंदविण्यासाठी गावा गावात स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे.गावोगावी सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छता, प्रभावी व्यक्तींची मते व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रि या घेतल्या जाणार आहेत. या सर्वेक्षणासाठी एसएसजी १८ हे मोबाइल अ‍ॅप केंद्र शासनाकडून गूगल प्ले स्टोअरवरती उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जास्तीत जास्त लोकांनी ते डाउनलोड करून प्रतिक्रि या नोंदविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात आहे. येवला तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती यात आपला सहभाग वाढविण्यासाठी कार्यरत असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसून येत आहे.स्वछ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ च्या दृष्टीने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून जिल्ह्याचा सन्मान वाढविण्यासाठी योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे. यात गावातील प्रभावशाली व्यक्ती व ग्रामस्थ यांच्या प्रतिक्रि या व आॅनलाइन अभिप्राय फार महत्त्वाचा आहे. सर्वांनी यात आपला सहभाग नोंदवावा. - बाळासाहेब बोराडे, ग्रामसेवक, जळगाव नेऊर

टॅग्स :Nashikनाशिक