शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपा अग्निशमन दलामध्ये अवघे १५४ कर्मचारी कार्यरत

By admin | Updated: July 23, 2016 01:07 IST

५५० पदांची गरज : प्रस्ताव अडीच वर्षांपासून प्रलंबित

 नाशिक : महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये एकूण ५५० पदांची आवश्यकता असताना सद्यस्थितीत केवळ १५४ कर्मचारी कार्यरत असून, त्याचा ताण आपत्कालीन व्यवस्थेवर होत आहे. दरम्यान, महासभेच्या मंजुरीनंतर ३२० पदे भरतीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये १९९४ च्या मंजूर पदांनुसार १५४ कर्मचारी कार्यरत असून, ६८ पदे रिक्त आहेत. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता जानेवारी २०१४ मध्ये महासभेने ३२० पदांना मंजुरी देत त्याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविला होता, परंतु अद्याप शासनाकडून त्याबाबत निर्णय झालेला नाही. अग्निशमन दलात सुमारे ५५० पदांची आवश्यकता आहे. अग्निशमन दलात सद्य:स्थितीत उपमुख्य अग्निशमन अधिकारी, दोन विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी, पाच स्टेशन आॅफिसर, एक सब आॅफिसर आदि पदे रिक्त आहेत. अग्निशमन दलाकडे सध्या ९८ फायरमन कार्यरत आहेत. प्रत्यक्षात १५१ पदे मंजूर आहेत. परंतु फायरमनची संख्या कमी असल्याने तीन पाळ्यांमध्ये प्रत्येकी १५ फायरमनच्या माध्यमातून आपत्तीचा सामना केला जात आहे. त्यामुळे साहजिकच अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवरच कामाचा ताण वाढत असून, त्यांच्या एकूणच कार्यक्षमतेवरही परिणाम होताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)